plant-turmeric-at-homeस्वयंपाकघरात हळदीचा वापर सर्रास केला जातो. हळदीमुळे भाजीचा रंग तर बदलतोच पण ती खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो. पण तुम्हाला माहीत आहे का की घरात हळदीचे रोप लावणे शुभ मानले जाते. हळद ही पूजेच्या साहित्यातील एक आवश्यक वस्तू आहे. तशीच ती वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही अतिशय महत्त्वाची आहे. चला जाणून घेऊया हळदीचे रोप लावण्याचे फायदे-

#Vastutips #plantturmericathome #Vastushastra #lokmatbhakti

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा